Message to friend for not attending marriage (Marathi)
अभिनंदन भावा..🎊💐 लग्नाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.. काही कारणामुळे लग्नाच्या कार्यक्रमाला नाही उपस्थित राहता आले.. लग्नाचा कार्यक्रम छानच झाला असेल..😊 माझ्या कडून तुला पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.. माझ्या जीवनातील आणखीन एका सुंदर जोडीचे पुनः एकदा अभिनंदन करतो...🎊🎁🎊🎉